June 29, 2026

Day: June 29, 2026

महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष व चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त पुणे महापालिकेत वर्षभर विविध कार्यक्रम; पक्षनेते सभेची मान्यता

लोककलावंतांना राजाश्रयाची गरज; समरसता लोककला संमेलनामध्ये लोककलावंतांची मागणी

पुणे – महाराष्ट्रामध्ये शेकडो वर्षांपासून लावणी, तमाशा, गवळण ,भारुड ,पोवाडा आदी विविध प्रकारच्या लोककला सादर...

भारतीय दर्शनशास्त्रातील विश्लेषणात्मक दृष्टीकोन अंगिकारा

डायनॅमिक भारत २०४७ साकारण्यासाठी काॅपी – पेस्ट मधून बाहेर पडा प्राचीन इतिहास संशोधक नीलेश ओक...

लोककलावंतांची आबाळ दूर करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावापहिल्या समरसता लोककला संमेलनाच्या अध्यक्षपदावरून पद्मश्री रघुवीर खेडेकर यांची मागणी

समाजात समरसता वृद्धिंगत करण्याच्या कामात लोककलावंतांचा सहभाग वाढावा या उद्देशाने समरसता लोककला संमेलन आयोजित करण्याचा...

पुणेस्थित कन्स्ट्रक्शन क्वालिटी रेटिंग एजन्सी ठरली सेक्टर ३५ – बांधकामक्षेत्रासाठी साठी एनएबिसीबी मानांकन प्राप्त करणारी भारतातील पहिली तपासणी व प्रमाणन संस्था

नवीन मानांकनामुळे बांधकाम प्रकल्पांमधील स्वतंत्र पडताळणीला मिळणार बळ; प्रकल्प खर्चातील वाढ कमी करण्यास होणार मदत...

-जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये क्रीडा कोट्यातून मोफत प्रवेश प्रक्रियाराज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना १०० टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्तीची संधी

प्रेसनोट प्रसिद्धीसाठीयाज्ञवल्क्य आश्रमाच्या ९९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कार प्रदानकसबा पेठ येथील याज्ञवल्क्य आश्रमाचा ९९ वा वर्धापन दिन व शताब्दी वर्षारंभ

आज दिनांक 26 जून 2026 रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या 152 व्या जयंती निमित्ताने भीमनगर मंडळ, मंगळवार पेठ येथे संविधान दिंडी काढण्यात आली आणि मोफत वाचनालय व अभ्यासिकाचे माननिय सौ.पल्लविताई जावळे, नगरसेविका यांच्या शुभ हस्ते उद घाटन करण्यात आले,

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने पुणे येथे “एक्सपीरियन्स एलपीयू – अ डे ऑफ लाईफटाईम इन्स्पिरेशन” च्या दुसऱ्या आवृत्तीचे यशस्वी आयोजन केले.

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (LPU) ने २८ जून २०२६ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे आपल्या प्रमुख जनसंपर्क...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी