June 25, 2026

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे🚩 जय गणेश रुग्णसेवा अभियान 🚩

0
IMG-20260624-WA0065
Spread the love

लहान मुलाची मोफत ह्रदय शस्त्रक्रिया करून देण्यात आली

दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून बुधराणी हॉस्पिटल पुणे येथे लहान मुलाची 4,50,000 रुपये खर्च नुसार मोफत ह्रदय शस्त्रक्रिया करून देऊन रुग्णालय प्रशासन यांनी बहुमोल सहकार्य केले यास्तव रुग्णाच्या नातेवाईकांनी ट्रस्टचे आभार मानले.

व्यवस्थासुवर्णयुग तरुण मंडळ पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी