‘वारसाहक्का’ने नव्हे तर.. संघर्षातून उभे रहात आहे राहूल गांधींचे नेतृत्व …!- काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारीराहुल गांधींचा जन्मदिन छायाचित्र प्रदर्शनातून साजरा…!उलगडले व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू …!‘निःस्वार्थी राष्ट्रसेवा व राष्ट्र भक्ती’चा डीएनए राहुल गांधीं मध्ये…!
पुणे, दि २० : Juneराजेशाही-निज़ामशाही-मोघल साम्राज्यात विभागलेला भारत, ब्रिटिशांच्या गुलामगिरीत खितपत होता.मात्र महात्मा गांघी, नेहरू,...
