श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे🚩 जय गणेश रुग्णसेवा अभियान 🚩
8 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत तेजोमय आय केअर यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रस्टच्या वतीने पाठविण्यात आलेल्या 8 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देण्यात आली यामध्ये डॉ फाल्गुनी जपे मॅडम यांनी बहुमोल सहकार्य केले.
व्यवस्था– सुवर्णयुग तरुण मंडळ पुणे
