श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे🚩 जय गणेश रुग्णसेवा अभियान 🚩
महा- आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी करण्यात आलेल्या 26 ज्येष्ठ नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देण्यात आली
दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत लायन्स क्लब ऑफ कात्रज आणि एच व्ही देसाई नेत्रालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 26 ज्येष्ठ नागरीक यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया लायन्स क्लबचे विठ्ठल वरूडे सर यांच्या सहकार्याने यशस्वी आणि मोफत करून देऊन बहुमोल सहकार्य केले यास्तव लाभार्थ्यांनी ट्रस्टचे आभार मानले.
व्यवस्था- सुवर्णयुग तरुण मंडळ पुणे
