May 2, 2026

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले

0
IMG-20260501-WA0034
Spread the love

यांनी आज संविधान निवासस्थानी जण गणना चा पाहिला टप्पा असणाऱ्या घर नोंदणीचा स्व गणना माहिती ऑनलाइन भरली. यावेळी त्यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले तसेच मनपा उपायुक्त (शिक्षण ) डॉ.प्राची जांभेकर आणि एच वॉर्ड च्या मनपा सहाय्यक आयुक्त मृदुला हांडे तसेच जनगणना प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी