-मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दअरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागात होणार स्थापना : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे मूर्ती सुपूर्द
पुणे : भारतीय लष्करातील मराठा लाइट इन्फंट्रीतील सैनिकांची दगडूशेठ गणपतीशी निगडित असलेली श्रद्धा आणि परंपरा...
