भरतनाट्यम् नृत्यकलेतून साकारलेल्या गीतरामायणाने रसिक मंत्रमुग्ध…स्वरांगण आणि कलांगण अकादमीतर्फे आयोजन…गीतरामायण केवळ काव्य नव्हे तर चळवळ : आनंद माडगुळकर
पुणे : गीत-संगीतासह भरतनाट्यम् नृत्याद्वारे साकारलेले रामायणातील विविध रोमांचक प्रसंग रसिकांना खिळवून ठेवणारे ठरले.निमित्त होते...
