ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्राचा पंचम पदवी प्रदान व पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि.१)कै.डॉ. धुंडीराज पाठक गुरुजी स्मृतीदिनानिमित्त विशेष गौरव समारंभ ; शारदा, रत्नमाला पुरस्कारांसह विविध पुरस्कारांचे होणार वितरण
पुणे : ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र, पुणे यांच्या वतीने पंचम पदवी प्रदान सोहळा व...
