ब्रेकिंग न्यूज़
पद्मश्री जयमाला शिलेदार जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांगीतिक कार्यक्रम‘स्वरमाऊली जयमाला’ ध्वनीचित्रफीतीद्वारे महोत्सवाचा शुभारंभ
पुणे : पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मराठी रंगभूमि, पुणे आणि गंधर्वभूषण जयराम शिलेदार...
भक्त प्रल्हादराय आणि श्री राघवेंद्र स्वामी यांची भेटश्री राघवेंद्र स्वामी यांच्या 354व्या आराधना महोत्सवाची रथोत्सवाने सांगता
पुणे : नंजनगुडू श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी मठातर्फे श्री राघवेंद्र स्वामी यांच्या ३५४व्या आराधना...
शासकीय रुग्णालयात अवयव प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध व्हावीतर अवयव तस्करीला आळा बसू शकतो : डॉ. अविनाश भोंडवेअवयवदानाविषयी जनजागृती होणे आवश्यक : डॉ. अविनाश भोंडवेआडकर फौंडेशनतर्फे कोमल पवार स्मृती पुरस्काराने पंकज मोदाणी यांचा सन्मान
पुणे : देशात अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होऊन पन्नास वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही आज समाजात...
दूषित प्रशासन व्यवस्थेमुळे देशाची फाळणी : वजाहत हबीबुल्लाहजनतेला बरोबर घेऊन केलेले शासन हेच सुशासन : वजाहत हबीबुल्लाहलोकतंत्र यशस्वी होणे जनतेच्याच हाती : वजाहत हबीबुल्लाहजनसेवकाची भूमिका पारदर्शक असावी : वजाहत हबीबुल्लाहसरहद, पुणेतर्फे देशाचे माजी गृह सचिव डॉ. माधव गोडबोले स्मृती व्याख्यान
पुणे : प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मालकीच्या भावनेने राज्य करणे म्हणजे प्रशासन अथवा सुशासन नव्हे तर लोकतंत्रामध्ये...
भूषण पाटीलच्या ‘कढीपत्ता’ चित्रपटात अनोखी प्रेमकहाणी७ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित
आजवर बऱ्याच प्रेमकथांनी रसिकांच्या मनावर गारूड केले आहे. त्यामुळेच निर्माते-दिग्दर्शकही वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरील प्रेमकथा रसिकांसमोर सादर...
‘ग्लोबल गणेश फेस्टिवल २०२५’च्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्षपदी चंद्रकांत पाटील
पुणे: गौरवशाली परंपरा असलेल्या पुण्याचा गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक करण्यासाठी ग्लोबल गणेश फेस्टिवलचे आयोजन...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आंदोलनासाठी मुस्लिम समुदायाच्या पाठिंबा
-15 ऑगस्ट रोजीच्या ठिय्या आंदोलनात मुस्लिम समाज सहभागी होणार पुणे : मंगळवार पेठ येथील डॉ. ...
“टँगो मल्हार” चित्रपटातून उद्योजिका, शास्त्रज्ञाचे मराठी चित्रपसृष्टीत पदार्पण
साया दाते निर्मित, दिग्दर्शित ‘टँगो मल्हार’ १९ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात ‘टँगो मल्हार’ या चित्रपटातून उलगडणार...
यशस्वी आंत्रप्रेन्यूअरसाठी जोखीम घ्यायला शिकागुरू प्रसाद बिस्वाल यांचा सल्ला : एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये राइड-२०२५चे उद्घाटन७० पेक्षा अधिक स्टार्टअपः ५ हजारांहून अधिक विद्यार्थी उपस्थित.
पुणे, ११ ऑगस्टः” जीवनात यशस्वी आंत्रप्रेन्यूअर होण्यासाठी विद्यार्थ्यांनी जोखिम घ्यायला शिकले पाहिजे. कोणताही कम्फर्ट झोन...
