रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठींबा.पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे व प्रतिनिधी यांची...
