यूएसए येथील अॅकॅडमी ऑफ युनिव्हर्सल ग्लोबल पीस व अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीस यांच्या वतीनेविश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा कराड यांना ‘एंजल ऑफ वर्ल्ड पीस, हार्मोनी अँड इंटरफेथ डायलॉग’ ह्या पुरस्कारा ची घोषणाः अमेरिकेहून प्रतिनिधी २ जून ला पुण्यात येऊन करतील सत्कार!
पुणे दि.३० मे: गेल्या चार दशकांहून अधिक काळ शिक्षण, तत्वज्ञान, अध्यात्म, जागतिक शांती, सांप्रदायिक सद्भाव,...
