गणेशोत्सवावरील कालमर्यादेची बंधने शिथिल व्हावीत यासाठी न्यायालयात बाजू मांडूउपमुख्यमंत्री अजित पवार ; राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२४ पिंपरी चिंचवड विभाग पारितोषिक वितरण समारंभ
पुणे: सण उत्सव साजरे करत असताना ध्वनिक्षेपक किंवा इतर अनुषंगाने न्यायालयाने कालमर्यादेबाबत बंधने घातलेली असून...
