February 17, 2026

ब्रेकिंग न्यूज़

सुरेंद्र पठारे यांच्या भाजप प्रवेशाने पुण्यात ‘टीम देवेंद्र’ अधिक भक्कमपूर्व पुण्यातील प्रभावी, अभ्यासू आणि संघटनात्मक ताकद म्हणून ओळख असलेले सुरेंद्र पठारे यांनी अखेर भारतीय जनता पक्षमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे पूर्व पुण्यात भाजपची पकड अधिक मजबूत होणार असून, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

लुसिरा ज्वेलरीचे नवे एक्सपिरिअन्स स्टोअर पुण्यात खुले

पुणे : लुसिरा ज्वेलरी या भारताच्या आधुनिक डिझाईन-फर्स्ट उत्कृष्ट ज्वेलरी ब्रॅंडने भारतात शाश्वत लक्झरीचा पुरस्कार...

पाकिस्तान वरील १९७१ चा विजय हे इतिहासातील सोनेरी पान

-विजय दिनाच्या निमित्ताने मा.कर्नल एन. एस. न्यायपती आणि इतर वीरसैनिकांचा सत्कार पुणे : भारत आणि...

सर्वसामान्यांचा आवाज थेट मैदानात आम आदमी पार्टीकडून प्रशांत कांबळे यांची उमेदवारी

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 38 मधून आम आदमी पार्टीने आपल्या पहिल्या उमेदवार यादीतून प्रशांत...

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टजय गणेश रूग्ण सेवा अभियान

२३हजार७५० कर्णबधिरांनाश्रवण यंत्रांचे मोफत वाटप पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट च्या जय गणेश...

आचार संहिता, नैतिक संकेतांची युती सरकार कडून पायमल्ली….! काँग्रेस चा आरोप…

‘पुणे – दि 17 डिसेंबरविकासाच्या नावाने सतत धूळफेक करणाऱ्या राज्यातील महायुती सरकार’ने निवडणूक आयोगावर दबाव...

मनीष रायते ठरला मुळशी केसरी २०२५चा मानकरीमुळशी केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ : मुळशीच्या आखाड्यात ऐतिहासिक जल्लोषपुणे / मुळशी | प्रतिनिधी

मुळशी केसरी प्रतिष्ठानच्या वतीने सलग १८व्या वर्षी आयोजित करण्यात आलेली भव्य मुळशी केसरी कुस्ती स्पर्धा...

सोपानदेवी ग्रंथाचा पुण्यात पारायण सोहळाश्री सोपान देवांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजन ; सासवड व जेजुरी येथेही पारायणे होणार

पुणे : श्री सोपान देवांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सोपान देवांनी गीतेला समश्लोकी रचलेल्या...

राजस्थान प्रवासी दिनी पुण्यातील राजस्थानी बांधवांचा मोठा सहभागजयपूरमध्ये ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन ; पुण्यातून राजस्थान फाऊंडेशन पुणे चॅप्टर प्रतिनिधींचा सहभाग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन विस्तारीकरण जागेच्या आंबेडकरी जनतेच्या लढयाला यश.

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, विस्तारीकरण जागेच्या लढ्याला आज यश आले. डॉ. बाबासाहेब...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी