तब्बल १५ ते २० हजार सापांना जीवनदान देणाऱ्या अवलिया सर्पमित्र संकेत बोरकर यांचा पुण्यात सन्मानश्री दत्तभक्त मित्र परिवार च्या वतीने आयोजन ; ऐतिहासिक दगडी नागोबा मंदिरात कार्यक्रम
पुणे : आपल्या प्रत्येकामध्ये प्राण्यांविषयी प्रेम असते. मात्र, ते व्यक्त करीत प्रत्यक्षात कृतीतून दाखवून देण्याची...
