प्रेसनोट प्रसिद्धीसाठीमुद्रण क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रकाश जोशी यांचा सन्मानदि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लिमिटेड पुणे चा १०६ वा वर्धापन दिन ; ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्स चे अध्यक्ष सतीश मल्होत्रा यांच्या हस्ते सत्कार
पुणे : दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनचे आणि अखिल भारतीय मुद्रक फेडरेशनच्या पश्चिम क्षेत्राचे माजी...
