February 16, 2026

पुणे

सस्पेन्स थ्रीलर ‘हॅलो कदम – त्या रात्री काय घडलं होतं?’ येत्या १९ सप्टेंबरला प्रेक्षकांसमोर

मराठी चित्रपटसृष्टीत विविध विषयांचा वारसा असला तरी सस्पेन्स थ्रिलर या प्रकारात अजूनही प्रयोग कमी प्रमाणात...

नरेंद्रभाई मोदी हे अलौकिक व्यक्तिमत्व असून त्यांच्या नेतृत्वाखाली भारत हा जागतिक महासत्ता बनेल – माधवराव भांडारी व धीरजजी घाटे यांचे प्रतिपादन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मार्कंडेय यज्ञ संपन्न – संदीप खर्डेकर, विश्वजित देशपांडे यांचे...

गावकीने पुढाकार घेऊ मुक्त केले पाणंद रस्ते

थेट राज्य सरकारने दखल घेऊन केला सन्मान पुणे:जमिनीच्या वादावरून गावकी  मधली भांडण सर्वश्रुत आहे. मात्र,...

राज्यस्तरीय एनजीओ क्षमता बांधणी कार्यशाळा संपन्नमहा एनजीओ फेडरेशन च्या वतीने ; महाराष्ट्रातून १०० हून अधिक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांची उपस्थिती

पुणे: महाराष्ट्रातील २५०० हून अधिक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महा एनजीओ फेडरेशन तर्फे आयोजित राज्यस्तरीय...

-देह, देश आणि परमेश्वरामध्येच आयुष्याचे सारसैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्याचे उपसंचालक निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या वतीने शौर्य पुरस्कार सोहळा

-इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड ने महेश सूर्यवंशी यांचा गौरवश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा यथोचित सन्मान

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट च्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत...

-बिकट परिस्थितीला बदलण्यासाठी शिक्षक व पुरोहित यांची खरी गरजसामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई यांचे मत ; अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक पुणे केंद्रतर्फे स्व. माधवराव भणगे स्मृती प्रित्यर्थ दीपस्तंभ पुरस्कार सोहळा

हे जातीयतेढ वाढवण्याचे राजकारण, गणेश बिडकरांवरील आरोप बिनबुडाचे

एसी आरक्षण हटवण्याची ताकद कोणताही नाही, राहुल डंबाळेंची आक्रमक भूमिका पारदर्शकता राखण्यासाठी महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर...

“आलेख्य” चित्रप्रदर्शनात दिसणार देवी अहिल्यांचे जीवन आणि महाकुंभाचे वैभव

पुणे, 15 सप्टेंबर 2025।दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने...

बुधवारी होणार ड्रोन लाईट शो

पुणे (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी