सिंहगड रस्त्यावर नशामुक्त भारताकरिता तरुणाईने दिला दारु सोडा, दूध प्या चा नाराजाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्, सिंहगड रोड पोलीस स्टेशन तर्फे आयोजन ; तब्बल १ हजार लीटर दुधाचे वाटप
पुणे : मद्यपान म्हणजे मनोविकार, दारू सोडण्याचा करा निर्धार… आरोग्याची धरू साथ, मद्यपानावर करू मात…...
