February 16, 2026

ब्रेकिंग न्यूज़

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी यांचा नुकताच संसदरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. आज ना. चद्रकांतदादा पाटील आणि खा. कुलकर्णी यांची कोथरुड मधील निवासस्थानी भेट झाली. यावेळी ना. पाटील यांनी खा. कुलकर्णी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

अधिक मानवीय होण्यासाठी वाचन उपयुक्त : लक्ष्मीकांत देशमुखअवांतर वाचन हे निरंतर, आनंददायी शिक्षणच : लक्ष्मीकांत देशमुखवाचन उन्नत मानवी संस्कृती : लक्ष्मीकांत देशमुखअखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या पुरस्कारांचे वितरणअभिनव वाचन उपक्रमातील विद्यार्थ्यांचा गौरव

खासगी क्षेत्रात आरक्षण मिळावे साठी संविधानिक मार्गाने जनआंदोलन उभे राहण्याची गरज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे यांचे मत

सकाळ तर होऊ द्या’ १० ऑक्टोबरला सर्वत्र होणार प्रदर्शितसुबोध भावे आणि मानसी नाईक प्रमुख भूमिकेत

काही चित्रपट आपल्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे घोषणेपासूनच चर्चेचा विषय ठरतात. यात चित्रपटाचे शीर्षक अत्यंत महत्त्वाची भूमिका...

पी एम किसान सन्मान निधीचा मच्छीमारांना लाभ मिळवून देणार ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मत्स्यशेतीला भारत सरकारने कृषीचा दर्जा देण्याच्या मागणीचे मच्छीमारांनी दिले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निवेदन...

कै. मा. कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त विनायकी क्रीडा महोत्सवाचे आयोजन

पुणे: सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त विनायकी...

गणेशोत्सवावरील कालमर्यादेची बंधने शिथिल व्हावीत यासाठी न्यायालयात बाजू मांडूउपमुख्यमंत्री अजित पवार ; राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२४ पिंपरी चिंचवड विभाग पारितोषिक वितरण समारंभ

तब्बल २० हजार पुणेकरांना मोफत मिसळ वाटप करून एकतेचा संदेशमहापुरुष अभिवादन कृती समितीच्या वतीने आयोजन

पुणे : महापुरुष अभिवादन कृती समिती च्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तब्बल २०...

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरने जुलै २०२५ मध्‍ये ३२,५७५ युनिट्सची विक्री केली

बेंगळुरू, १ आँगस्ट: टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (टीकेएम)ने आज त्‍यांच्‍या विक्री कामगिरीची घोषणा केली. कंपनीने जूलै...

सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे महाराष्ट्र दंगलीच्या उंबरठ्यावर: प्रक्षोभक विधाने करणाऱ्या नेत्यांना भाषण बंदी करा

पुणे : जिल्ह्यातील यवत येथील मुस्लिम विरोधी दंगल ही पूर्वनियोजित कटाचा भाग असून राज्य सरकारने...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी