-पारंपरिक मिरवणुकीद्वारे पूर्व भागात शिवरायांना नमनगुरुवार पेठेत प्रभात मित्र मंडळतर्फे शिवजयंती उत्सव ; वेत्र चर्म, लाठी काठी प्रात्यक्षिके, ढोल ताशा वादन व महिलांच्या हस्ते शिवआरती
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची रथावर विराजमान झालेली सिंहासनाधिष्ठीत मूर्ती… ढोल-ताशांचा गजर व शंख निनाद...
