आज खरा इतिहास समोर आणण्यास संशोधक घाबरतातपुरातत्त्व आणि संग्रहालये महाराष्ट्र राज्याचे संचालक डाॅ. तेजस गर्गे यांचे मत ; इंद्रायणी साहित्य द्वारा प्रकाशित, संदीप परांजपे संपादित ऐतिहासिक नोंदी दुर्गांच्या, जिल्हा सातारा आणि कोल्हापूर या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे – आज समाजमाध्यमांवर विषय भडकपणे मांडले जातात आणि त्यामुळे आपण सत्यापासून दूर जात आहोत....
