निवडणूक आयोग’ निवड प्रक्रियेतून, न्यायसंस्थेला वगळणाऱ्यांनी, न्यायसंस्थेच्या अनादराचे आरोप काँग्रेसनेते राहुल गांधी वर करणे अतार्किक व हास्यास्पद..!
त्रिसदस्य ‘निवड समितीतुन’ मुख्य न्यायाधीशांना का वगळले(?) याचे सत्ताधाऱ्यांनी ऊत्तर द्यावे..!*पुणे : दि २५ नोव्हेंमुख्य...
