मोरपीस आणि पिंपळपान’ ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन शनिवारी (दि.१३)लेखक डॉ. रामचंद्र उर्फ बाळ विष्णू परांजपे ; भारत इतिहास संशोधक मंडळाला १ लाख रुपयांची देणार देणगी
‘ पुणे : लेखाचे आशयानुरूप शीर्षक, सुंदर आणि अर्थपूर्ण रेखाचित्रे तसेच विविधांगी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या...
