July 2, 2026

Neelam kulkarni – 8767827717

दिवाळीच्या आँनलाईन खरेदीवर सायबर गुन्हेगारांची नजर;क्विक हील टेक्नाँलाँजीजचा सर्वेक्षण अहवाल

पुणे, ऑक्‍टोबर ६, २०२५: दिवाळी सणादरम्‍यान केल्‍या जाणाऱ्या खरेदीवर लक्ष्‍य करत अत्‍याधुनिक सायबर फसवणूकीमध्‍ये वाढ...

‘कढीपत्ता’ चित्रपटाचा चटकदार टिझर प्रदर्शित…७ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या ‘कढीपत्त्या’चा सुगंध सध्या मराठी सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत पसरला आहे. ‘कढीपत्ता’ शीर्षक...

गेरा’स जॉय ऑन द ट्रीटॉप्स, हिंजवडी येथे गेरा डेव्हलपमेंट्सकडून “मीट द आयकॉन – श्यामक दावर” कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, ०६ ऑक्टोबर २०२५: पुणे, गोवा, बेंगळुरू आणि कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे प्रीमियम निवासी व व्यावसायिक...

Mrs Sayali Kalpesh Vaidya And Sundar Wellness Center Organised India’s Largest Fertility Event With Conceive Naturally Conference (CNC)

OR Mrs Sayali Kalpesh Vaidya, In Association With Sundar Wellness Center, Hosts India’s Largest Fertility...

श्रीमती सायली कल्पेश वैद्य और सुंदर वेलनेस सेंटरने भारत का सबसे बड़ा फर्टिलिटी इवेंट कन्सिव नेचुरली कॉन्फ्रेंस (सीएनसी) आयोजित किया

श्रीमती सायली कल्पेश वैद्य आणि सुंदर वेलनेस सेंटरने भारतातील सर्वात मोठा फर्टिलिटी कार्यक्रम ‘कन्सिव्ह नॅचरलि कॉन्फरन्स (सीएनसी)’ आयोजित केला

किंवा श्रीमती सायली कल्पेश वैद्य यांनी सुंदर वेलनेस सेंटरच्या सहकार्याने भारतातील सर्वात मोठा फर्टिलिटी कार्यक्रम...

महिलांना पाठिंबा आणि सन्मान देणे गरजेचेराज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे मत : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे ‘नारी तू नारायणी’ या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन

“ग़ज़लियत” दिल की दास्ता चे उद्या सादरीकरण

पुणे : कोजागरी पौर्णिमेनिमित्त नव्या जुन्या गझलांचा सुरेख मिलाफ असणाऱ्या “ग़ज़लियत” दिल की दास्ता या...

तात्काळ कोल्ड्रिफ सिरप … वर बंदी करा….

कालपासून सर्वच चॅनल वर कोल्ड सिरप या औषधामुळे बालके दगावल्यायची बातमी मोठ्या प्रमाणात समोर आली...

यांस,तात्काळ कोल्ड्रिफ सिरप … वर बंदी करा….कालपासून सर्वच चॅनल वर कोल्ड सिरप या औषधामुळे बालके दगावल्यायची बातमी मोठ्या प्रमाणात समोर आली आहे त्यामुळे मध्य प्रदेश,राजस्थान,तामिळनाडू,केरळ मध्ये या सिरप वर बंदी घातली आहे ..ज्यामुळे आपल्या महाराष्ट्रातही पालकांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे… आणि सध्या बदलत्या हवामान वातावरणाने असंख्य बालके सर्दी,ताप,खोकला, होऊन निमोनियाचे प्रमाणात वाढ झाली आहे त्यावर संबंधित डॉक्टरांकडून इतर औषधं देताना विविध कफ सिरप देतात …यावर लक्ष केंद्रित करणे काळाची गरज ठरली आहे यासाठी प्रशासनाने सर्व डॉक्टरांसाठी सूचनांचे पत्रक जारी करून नागरिकांमध्ये जनजागृती केली जावी… राज्याच्या अन्न व औषधं प्रशासन विभागाने आणि पुणे महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागृत राहून सर्व मेडिकल दुकानांची पाहणी करून सदर सिरप सापडल्यास ते जप्त करून त्याची तपासणी करून त्यांना योग्य ती कायदेशीर समज द्यावी… आणि नागरिकांना भयमुक्त करावे .. अशी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे आमचे बॉऊंडलेस स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने मागणी करीत आहोत ..कळावे,आपले, लतेंद्र भिंगारे…अध्यक्ष …

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी