February 15, 2026

राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ॲड उज्वल निकम यांचे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले अभिनंदन

0
IMG-20250713-WA0026
Spread the love

सुप्रसिद्ध विधीज्ञ ऍड उज्ज्वल निकम यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना .रामदास आठवले यांनी माटुंगा येथील निवासस्थानी भेट घेऊन उज्वल निकम यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी वारकरी संप्रदायाचे नेते विठ्ठल पाटील उपस्थित होते.

हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी