शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लहान मुला- मुलींची विशेष सहल **शिवसृष्टी आंबेगाव ** भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून आपल्या

प्रभागातील लहान मुलांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अनुभवण्याची अनोखी संधी! मुलांनी अनुभवावा शिवरायांचा पराक्रम, गडकोटांचा इतिहास आणि स्वराज्य स्थापनेचा थरार! दिनांक: ११जून २०२५, बुधवार वेळ: सकाळी ८:३० वाजता स्थळ: श्री हनुमान मंदिर,डेक्कन .पुलाची वाडी . लहान मुलांसाठी एक अविस्मरणीय सहल! चला स्वराज्याचे संस्कार आजच्या पिढीपर्यंत पोहचवूया! आयोजक श्री अपूर्व दत्तात्रय खाडे सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा पुणे शहर