गेरा डेव्हलपमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रोहित गेरा – –
परवडणाऱ्या घरांचा साठा वाढवण्यासाठी रस्ते पायाभूत सुविधा हा एक महत्त्वाचा घटक आहे कारण त्यामुळे जमिनीचे दर कमी असलेल्या दुर्गम भागांशी संपर्क वाढतो. त्यामुळे रिंग रोडमुळे दूरवर असलेल्या जमिनींपर्यंत चांगली पोहोच निर्माण होईल आणि प्रवास करणाऱ्या लोकांसाठी अडथळे कमी होतील आणि त्यामुळे शहरातील एकूण विकासाला चालना मिळेल.
