May 18, 2026

Month: April 2026

दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे ४०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र

‘ श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; कानाची तपासणी करून श्रवणयंत्र वाटप पुणे :...

अल्प विस्तार, मोठा दिलासा; पीएमपीएमएल बस सेवा थेट खडकी जंक्शनपर्यंत

पुणे, दि. १३ एप्रिल २०२६ : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) भारती विद्यापीठ ते पुणे...

बावधनमध्ये ‘भीम फेस्टिवल 2026’ उत्साहात संपन्न

पुणे: विकास प्रतिष्ठान व सुजाता महिला मंडळ, बावधन यांच्या वतीने सिद्धार्थ नगर, बावधन येथे ‘भीम...

पुण्यात १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘संयुक्त अभिवादन’राज्य व केंद्रातील मान्यवरांची उपस्थिती; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव...

बॉर्डरलेस बाबासाहेब आंबेडकर प्रदर्शनाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई दि. 13 – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती, जोडते दलित सवर्णांची नाती...

चितळे बंधू मिठाईवालेकडून ‘रांजे व्हिजन पार्क’ची निर्मितीमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी होणार उद्घाटनपुणे, ता. १३ बाकरवडीमुळे जगभरात लोकप्रियता मिळवलेल्या ‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांच्यावतीने भोर तालुक्यातील रांजे येथे ‘रांजे व्हिजन पार्क’ या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १६) होणार आहे.

५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंद

एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समावेश पिंपरी-चिंचवड : वेलवेट पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्था...

‘ग्लोबल एजुकेशन फेयर 2026’ को छात्रों का उत्स्फूर्त प्रतिसादएक ही छत के नीचे विदेश में शिक्षा के अवसरों की विस्तृत जानकारी

Overwhelming Response to ‘Global Education Fair 2026’Comprehensive insights into overseas education opportunities under one roof

Pune: The ‘Global Education Fair 2026’, organized by Study Smart for students aspiring to pursue...

‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2026’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादएकाच छताखाली परदेशी शिक्षणाच्या संधींची सविस्तर माहिती

पुणे : परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्टडी स्मार्ट’च्या वतीने आयोजित ‘ग्लोबल एज्युकेशन...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी