भंडारी, कुशावर्ता गिते, प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे यांना आदर्श माता पुरस्कार जाहीरजाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे आयोजन ; ज्येष्ठ समाजसेविका पुष्पा नडे, माजी महापौर कमल व्यवहारे यांची उपस्थिती
पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् च्यावतीने सातवा आदर्श माता पुरस्कार विमला भंडारी, कुशावर्ता गीते,...
