दगडूशेठ’ गणपतीच्या दररोजच्या १ टन निर्माल्यापासून मिळते ३०० किलो खतशेतकऱ्यांना होते मोफत खताचे वाटप : रोटरी क्लब ऑफ पुणे युवा च्या सहकार्याने उपक्रम
पुणे : गणेशोत्सव म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा उत्सव. पण या उत्सवात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर...
