भावभावना, कल्पनांचे रंग लाभल्यास उत्तम लिखाण घडतेलेखक आपल्या भेटीला : भारत सासणे, मृणालिनी चितळे, दादाभाऊ गावडे यांच्याशी संवादपुणे पुस्तक जत्रा व मराठी साहित्य मेळ्यात साहित्यिक उपक्रम
पुणे : लेखकाने सामान्यांच्या सुखदु:खाविषयी करूणा, आस्था, प्रेम दाखवत साहित्यनिर्मिती केल्यास ती उत्तमच होते. योग्य...
