April 1, 2026

Neelam kulkarni – 8767827717

ताल–सुरांच्या मिलाफाने पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची बहारदार सांगता

पुणे : तबल्याच्या सुमधुर तालावर फिरणारी पावले, त्यातून साकारलेले अप्रतिम कथक नृत्य, संतूरच्या मंद सुरांनी...

एकविसाव्या शतकातही सुरू असलेली युद्ध दुर्दैवी

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन पुणे प्रतिनिधी सध्या जगभरात युद्धग्रस्त परिस्थिती असल्याचे आढळून येत...

रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष मान्यता मिळवून देणार

रामदास आठवले यांचा निर्धार पुणे ;  रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त करून देऊन राष्ट्रीय पक्ष म्हणून...

सन 2014 मध्ये आकस्मितरीत्या पुणे महानगरपालिकेने शाळांच्या मैदानांची हजारो रुपयांची भाडे वाढ केली होती त्यामुळे त्या त्या

विषय :मैदानावरील सर्वच विविध क्रीडा प्रशिक्षण बंद झाले होते ज्यामुळे आपल्या पुणे शहरातील असंख्य क्रीडापटूना...

-तुळशीबाग राम मंदिरात पं. आनंद भाटे यांचे भावमधुर गायनश्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीरामनवमी उत्सव ; उत्सवाचे २६५ वे वर्ष

‘दगडूशेठ’ संगीत महोत्सवाच्या ४२ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळापं. हृदयनाथ मंगेशकर यांची ‘भावसरगम’मध्ये उपस्थिती ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे संगीत महोत्सव सांगता

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

नवि दिल्ली दि. 24 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले...

आंबेडकरी विचार समाज तोडण्याचा नाही तर जोडण्याचा विचार – केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले

ऐतिहासिक चवदार तळे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून रामदास आठवले यांचे पुन्हा ऐक्याचे...

-माणिक वर्मा जन्मशताब्दीनिमित्त ‘अमृताहूनी गोड’ संगीत मैफलीत सुरांची अविस्मरणीय उधळणसंगीत महोत्सव : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणेपुणे : प्रख्यात गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित ‘अमृताहूनी गोड’ या विशेष संगीत कार्यक्रमाने पुणेकर रसिकांना सुरेल पर्वणी अनुभवायला मिळाली. ‘या राधेला अडवू नको’, ‘खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी’, ‘जाळीमंदी पिकली करवंद’, ‘घननीळा लडीवाळा’, ‘दर्शन दे राधेला’, ‘हसले मनी चांदणे’ अशी एकापेक्षा एक सरस गीते सादर करीत कलाकारांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने गणपती मंदिराच्या ४३...

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पाच्या दर्शनालाश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे सन्मान

पुणे : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब पटकाविणाऱ्या हर्षवर्धन सदगीर यांनी...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी