April 1, 2026

Neelam kulkarni – 8767827717

सामाजिक उपक्रमांनी ‘नादब्रह्म’ चे वाद्यपूजन व सरावाचा श्रीगणेशानादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक (ट्रस्ट) पुणे ; पथकाचे १५ व्या वर्षात पदार्पण

पुणे : ताशाची तर्री आणि ढोलांचा निनाद हे पुण्याच्या गणेशोत्सवाचे वैभव आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी तरुणाई...

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

गणपतीच फोटो. … भाऊसाहेबदिनांक 20,6,2025 शुक्रवार रोजी सायंकाळी 7ते10वाजे पर्यंत महाप्रसाद पालखी सोहळ्यातील वारकरी साठी...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

समाजभान जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा वसुंधरा पुरस्काराने गौरव पुणे : एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा...

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचा तारा उजळला: पुण्याच्या कृषांग जोशीने NEET UG 2025 मध्ये AIR 3 पटकावली

पुणे, 16 जून 2025 : देशातील आघाडीची परीक्षा पूर्वतयारी संस्था आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL)...

स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंटस् असोसिएशनतर्फे पुरस्कार जाहीर

व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन ; राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची प्रमुख उपस्थिती...

रागेश्री कुलकर्णी यांना पहिला सृजनसाधक पुरस्कारसृजनसभा प्रथम वर्धापन दिनानिमित्त दि. 22 जून रोजी कार्यक्रमपुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त रागेश्री कुलकर्णी यांच्या मैफलीचेही आयोजन

पुणे : युवा कलाकारांच्या पुढाकारातून आकारास आलेल्या आणि शास्त्रोक्त संगीतासाठी समर्पित असलेल्या ‌‘सृजनसभा‌’ संस्थेचा प्रथम...

गानवर्धनतर्फे शनिवारी होणार गौरवडॉ. उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांना अप्पासाहेब जळगावकर स्मृती पुरस्कार

पुणे : गानवर्धन संस्थेतर्फे प्रसिद्ध संवादिनी वादक डॉ. उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांचा कै. पंडित अप्पासाहेब जळगावकर...

मानवी मेंदू तंत्रज्ञानापेक्षा कायम वरिष्ठच : शि. द. फडणीस‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’चा समारोप : शि. द. फडणीस यांचा विशेष सन्मान

मूल्यात्मक व्यापक समाजकल्याण व्यवस्था म्हणजे खरे करिअर : समर नखाते

पुणे : फिल्म इंडस्ट्रीतील करिअरबद्दल समाजात भाबड्या, भ्रामक आणि भयाण कल्पना पसरलेल्या आहेत. या क्षेत्रात...

कृत्रिम बुद्धिमत्ता कलाक्षेत्रात उपयुक्तच : डॉ. अमेय पांगारकर

पुणे : कला क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) उपयुक्त आहे, परंतु कलाकारांनी आपल्या कलेपासून दूर जाऊ...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी