शिवरायांनी गिरिदुर्ग, जलदुर्गांसोबत स्वराज्यासाठी लढणारे ‘नरदुर्ग’ उभारलेशिवव्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील ; सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शिवजयंती निमित्त उत्सवाचे आयोजन
पुणे : क्रांतिकारकांनी व महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचले. त्यामुळे त्यांनी क्रांती घडविताना शिवरायांचे...
