अश्व क्षेत्राला मिळेल उभारीराज्य सरकार संस्थाशी करणार सामंजस्य करारपशुसंवर्धन आणि दुग्व्यवसाय मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणाइक्वाइन कलेक्टिव्ह आयोजित द इक्वेस्ट्रियन राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
पुणे, ११ एप्रिल ः अश्व क्षेत्रांच्या परिसंस्थेला उभारी देण्यासाठी राज्य सरकार विविध संस्थाशीं सहकार्य करण्यास...
