छत्रपती संभाजी महाराजांना रक्तदानातून मानवंदनाशिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे सलग १३ वर्षे भव्य रक्तदान मानवंदनेचे यशस्वी आयोजन ; १०० स्वराज्यघराण्यांचा आणि महाराष्ट्रातील शिवशंभू भक्तांचा सहभाग
पुणे : शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या...
