April 1, 2026

Month: February 2026

गायिका “सई गोडबोले” हिच्या सुमधूर आवाजातील साईरत्न प्रस्तुत “तुरु तुरू” गाण्याने तब्बल दोनच दिवसात १ मिलियन व्ह्यूजचा टप्पा केला पार, सोशल मीडियावर गाण तुफान व्हायरल!!

प्रभाग १२ मधील पीएमसी शाळांना नगरसेवक अपूर्व खाडे यांची भेट; समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन

पुणे : प्रभाग क्रमांक १२ चे नगरसेवक अपूर्व खाडे यांनी आज पुणे महानगरपालिकेच्या विविध शाळांना...

वँडरलॅन्डे इंडिया इनोव्हेशन सेंटर’ पुण्यात; भारतातून जागतिक ऑटोमेशनला नवी दिशा

‘पुणे, भारत 5 फ़रवरी 2026: लॉजिस्टिक्स ऑटोमेशन क्षेत्रातील जागतिक अग्रणी कंपनी वँडरलॅन्डे (Vanderlande) ने नुकतेच...

भारतीय संस्कृती जगभर प्रसिद्ध करण्यासाठी’ फॅशन वर्ल्ड टुर”चा पुण्यातून शुभारंभ

पुणे : भारतीय परंपरा, संस्कृती आणि वारसा जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने कशिश फाउंडेशन आणि एफ...

नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

पुणे :विधान भवन, मुंबई येथे आज पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर...

केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांची भेट घेवून केली प्रकृतीची चौकशी

पुणे दिनांक 10 – राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या...

प्रभाग ९ मधील मिसिंग लिंकबाबत चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर

आयुक्तांसोबत बैठक घेऊन मिसिंग लिंकच्या कामांना गती देण्याचे निर्देश ना. पाटील यांच्या सूचनेनंतर अतिरिक्त आयुक्तांचा...

अखिल हिंदू साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी पुण्यात नियोजन बैठक संपन्नमहाराष्ट्रातून ७० प्रमुख प्रतिनिधींची उपस्थिती ; एप्रिल २०२६ मध्ये होणार अखिल हिंदू साहित्य संमेलन

तेलंगणा मधील महात्मा फुले पुतळा विटंबनेचा पुण्यात निषेधमाळी महासंघ पुणे शहराच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन ; फुले प्रेमींचा मोठा सहभाग

पुणे : क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध असो… क्रूर समाजकंटकांना शिक्षा झालीच...

सॅमसंग गॅलेक्सी A07 5G दाखल५०मेगापिक्‍सल कॅमेरा, विशाल६००० एमएएच बॅटरीसह अत्याधुनिक फिचर्सचा समावेश पुणे, ५, २०२६ –

सॅमसंग या भारतातील आघाडीच्‍या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज सॅमसंगगॅलेक्‍सी ए०७ ५जी लाँच केला. या स्‍मार्टफोनमध्‍ये...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी