मुठा नदी पात्र स्वच्छतेने साजरा झाला ‘माय रिव्हर माय व्हॅलेंटाइन’ उपक्रमवर्शिप अर्थ फाउंडेशन सह विविध संस्थांचा सहभाग : ५ हजार पुणेकरांचा सहभाग : मुळा मुठा पुरस्काराचे देखील वितरण
पुणे – स्वच्छ पुणे हा युवकांचा संकल्प… स्वच्छतेची सुरुवात युवकांकडून… स्वच्छ पुणे संकल्प २०२६… असे...
