April 1, 2026

Month: February 2026

एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे१५वी ‘भारतीय छात्र संसद’ एमआयटी डब्ल्यूपीयूतदि. २१ ते २३ फेब्रुवारी या दरम्यान संपन्न होणार

पुणे, दि. १६ फेब्रु.: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या...

पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांचा परिवर्तनकारी सत्संग पुण्यातश्री गणेश कला क्रीडामंच स्वारगेट, पुणे येथे आयोजन

पुणे : श्रीमद् राजचंद्रजी यांचे परम भक्त, आत्मज्ञानी गुरु, आध्यात्मिक मार्गदर्शक, मानवतेचे अधिनायक आणि श्रीमद्...

मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वपक्षीय इच्छाशक्ती अत्यावश्यक – हाजी जुबेर मेमन

पुणे, दि. —— : मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि बेरोजगारी या मूलभूत...

उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने समीर देसाई यांचा गौरव

सांगली-मिरज : पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई) डिजिटल मीडिया, पुणे अध्यक्ष...

महाशिवरात्रीनिमित्य दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंडीकै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त चक्केश्वराची पूजा

अंदमान निकोबारमध्ये शिवजयंती महोत्सवाचे आयोजनकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार

मुंबई दि.15- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची यंदा 19 फेब्रुवारी रोजी 396 वी...

अंदमान निकोबारमध्ये शिवजयंती महोत्सवाचे आयोजनकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार

मुंबई दि.15- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची यंदा 19 फेब्रुवारी रोजी 396 वी...

तेलंगणा मधील महात्मा फुले पुतळा विटंबनेचा पुण्यात निषेधमाळी महासंघ पुणे शहराच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन ; फुले प्रेमींचा मोठा सहभाग

पुणे : क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध असो… क्रूर समाजकंटकांना शिक्षा झालीच...

पुणे जर्मन बेकरी आतंकवादी हमले के 16 वर्ष पूर्ण: नागरिकों ने शहीदों को दी भावभीनी श्रद्धांजलि

पुणे। वर्ष 2010 में हुए जर्मन बेकरी आतंकवादी हमले को आज 16 वर्ष पूर्ण हो...

महिला स्वबळावर उभ्या राहिल्या तर कुटुंबाचे सक्षमीकरणसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर ; महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल १२५ महिलांना मोफत शिलाई मशिन

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी