गाय वाचली तर भारतीय संस्कृती टिकेलपू. साध्वी कपिला दीदी गोपाल सरस्वती यांचे मत : श्री देशमुख महाराज फाऊंडेशनच्यावतीने प.पू. श्री गंगाधर स्वामी यांच्या १९ व्या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित सप्ताह सांगता
पुणे : एकीकडे गोमातेला विश्वमाता संबोधले जाते. महाराष्ट्रात गौमातेला राज्यमातेचा दर्जा प्राप्त झाला आहे; मात्र,...
