February 16, 2026

Year: 2025

पारंपारिक वेशात ज्येष्ठांनी गाजवला फॅशन रॅम्पउन्नती प्रस्तुत ज्येष्ठ नागरिक श्रावण किंग क्वीन फॅशन शो आणि प्रदर्शनाचे आयोजन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

आज खरा इतिहास समोर आणण्यास संशोधक घाबरतातपुरातत्त्व आणि संग्रहालये महाराष्ट्र राज्याचे संचालक डाॅ. तेजस गर्गे यांचे मत ; इंद्रायणी साहित्य द्वारा प्रकाशित, संदीप परांजपे संपादित ऐतिहासिक नोंदी दुर्गांच्या, जिल्हा सातारा आणि कोल्हापूर या पुस्तकाचे प्रकाशन

-प्रेसनोट प्रसिध्दीसाठी-आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ ला राष्ट्रीय सन्मानदिल्लीतील राष्ट्रीय शिक्षण परिषदेत ‘बेस्ट मॅनेजमेंट कॉलेज इन महाराष्ट्र २०२५’ पुरस्काराने गौरव

-प्रेसनोट प्रसिद्धीसाठी -वैद्य विभव येवलेकर यांना यशस्वी युवा वैद्य पुरस्कार जाहीरकै. वैद्य चंद्रकांत उर्फ नाना लावगनकर स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार : वैद्य लावगनकर परिवारातर्फे आणि लिडजेन आयुर्वेदिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आयोजन

समाज में आज महिला आर्थिक रूप से संपन्न होने में प्रयासरत है नौकरि *व्यवसाय से आर्थिक रूप से सक्षम हो रही है महिलाओं की व्यवसाय की

धम्मप्रसारक अविनाश कांबळे यांची रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.5- बौध्द धम्मचळवळीतील अग्रेसर धम्मप्रसारक अविनाश कांबळे यांची रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी...

शिक्षण भरपूर मिळतं पण माणुसकी असलेला माणूस व्हायला आपण विसरतोय; डॉ. शां.ब. मुजुमदार यांचे मत

स्व.मा.आ. कार्यसम्राट विनायक (आबा) निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’...

ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्या ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलन्स येथे पदवीदान समारंभ.

पुणे : ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्याढोले पाटील स्कूल फॉर एक्सलन्स येथे पदवीदान समारंभ संपन्न झाला.यावेळी...

भारतात प्रथमच पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन

पुणे: भारतात पहिल्यांदाच पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया, पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व एजीसी...

नागरिकांच्या मोठया संघर्षातून मलनित्सारणवाहिनेच्या भुमिपूजनाचा संभारभ प्रशांत कांबळे

पुणे आंबेगाव खुर्द या ठिकाणी नागरिक ड्रेनेज च्या पाण्याने नागरिक भयंकर ग्रासले असून नागरिकांच्या समस्येकडे...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी