February 16, 2026

Year: 2025

थकीत बिलांसाठी कंत्राटदारांचे भरपावसात धरणे आंदोलन

पुणे: राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये थकीत असलेली ९० हजार कोटी रुपयांची बिले त्वरित द्यावीत, यासाठी...

पहिल्या ‘खेलोत्सव पॅरा एडिशन – २०२५’ स्पर्धांचा दिमाखदार समारोप

अवनी लेखरा, दीपक सैनी आणि खुशबू यांची चमकदार कामगिरी पुणे : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल,...

उर्ग्येन आर्ट फेस्टिव्हल – पुण्यात उर्ग्येन संघरक्षित यांच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सव*

कला, संगीत व ध्यानाच्या माध्यमातून ‘निर्वाण : ज्ञानप्राप्ती’ या विषयाची मांडणी पुणे, १८ ऑगस्ट: त्रिरत्न...

Keystone School of Engineering Files 110 Copyrights in Artificial IntelligencePune,– Keystone School of Engineering has created a remarkable milestone by filing 110 copyrights in the domain of Artificial Intelligence (AI). The copyrighted works include research articles, AI-based software codes, topic-specific presentation slides, educational videos, posters, poems, and blogs on AI.

कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगतर्फे कृत्रिम बुद्धिमत्तेवर 110 कॉपीराइट नोंदणीपुणे : कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगने एक ऐतिहासिक कामगिरी बजावत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) या क्षेत्रात तब्बल ११० कॉपीराइट्स नोंदवले आहेत. या कॉपीराइटेड कामांमध्ये संशोधन लेख, एआय-आधारित सॉफ्टवेअर कोड्स, विषयवार प्रेझेंटेशन स्लाईड्स, शैक्षणिक व्हिडिओज, पोस्टर्स, कविता आणि एआयवरील ब्लॉग्ज यांचा समावेश आहे.

तब्बल ११ ध्वजपथकांसह ढोल ताशा वादनातून ओंकारेश्वराला मानवंदनाश्री ओंकारेश्वर मंदिर देवस्थान च्यावतीने आयोजन ; आमदार हेमंत रासने यांची उपस्थिती

पुणे : मुठा नदीच्या किनारी उभारलेले, नऊ घुमटांनी सजलेले आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीचे सुंदर दर्शन घडवणाऱ्या...

-प्रेसनोट प्रसिद्धीसाठी-राष्ट्रकार्याला सर्वोच्च प्राधान्य असल्यामुळे रा.स्व.संघाची १०० वर्षांची वाटचालराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांचे मत ; हिंदू आध्यात्मिक सेवा समितीच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल यांची निवड

सामाजिक न्यायाच्या लढ्यातील कर्णधार नेतृत्व म्हणूनकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कोहिनूर ऑफ इंडिया पुरस्काराने लंडन मध्ये गौरव

लंडन/ मुंबई दि 18 ~ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास...

फेडएक्सने लोकांना कुरियर स्कॅमबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिलाजागरूकता हाच आपला सर्वोत्तम बचाव

फेब्रुवारी 13, 2025: फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन (“फेडएक्स”) या जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपनीने लोकांना...

असित कुमार मोदी यांनी TMKOC मध्ये “रूपा रतन कुटुंब” सादर , गोकुळधाम सोसायटीमध्ये मजा द्विगुणित करण्याचे आश्वासन!

मुंबई, १९ ऑगस्ट २०२५…तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते आणि निर्माते असित कुमार मोदी यांनी...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी