मनोहारी नृत्याविष्काराने रंगले कथकचे ‘आवर्तन’गुरु पं. राजेंद्र गंगाणी यांच्या उपस्थितीत १७० कथक नृत्यांगनांचे सादरीकरण’लयोम इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स’च्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन
पुणे: चेहऱ्यावरील उत्कट भावमुद्रा… कलात्मक व लयबद्ध हालचाली… घुंगरांचा तालबद्ध नाद… अशा मनोहारी नृत्याविष्काराने कथकचे...
