-प्रेसनोट प्रसिद्धीसाठी-सक्षम विद्यार्थी घडवणे ही आपली जबाबदारीमहाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले ; जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस, पुणे च्यावतीने ९ वा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा
पुणे : विद्यार्थी घडविणे हा आपला स्वार्थ आहे. कारण आपण जसजसे वयस्कर होतो, तसतसे देशाचे...
