Year: 2025
श्री महालक्ष्मी मंदिरासमोर श्रीसूक्त पठणातून देवी शक्तीची स्तुती*श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव ; श्रीसूक्त व अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम*
पुणे : ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्त्रजाम्, चंद्रा हिरण्यमीं लक्ष्मीं जातवेदो म आवह… च्या स्वरांनी श्री...
संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करु!
ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे आश्वासन संशोधक समन्वय कृती समितीच्या शिष्ठमंडळने घेतली ना. पाटील यांची भेट...
श्री महालक्ष्मी मंदिरात ‘वंदे मातरम’ च्या स्वरांतून उलगडला राष्ट्राभिमानाचा प्रवासश्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे आयोजित ‘सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन ; मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन
पुणे : भारतमातेच्या स्तुती गीताचा इतिहास जिवंत करणारा ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीतावर आधारित सांस्कृतिक...
पुण्यात बालवडकर कुटुंबीयांकडून भव्य बैलपोळा साजरा
दगडूशेठ गणपती मानाचे बैल सजले चांदीच्या तोड्यांनी पुणे (बाणेर): परंपरा आणि भक्तीचा संगम घडवत बालवडकर...
आधुनिक तंत्रज्ञानामुळे कुटुंब व्यवस्था मोडकळीसडॉ. पराग काळकर यांचे मत ; श्री शिवाजी कुल तर्फे ‘आपलं घर’ संस्थेला बाल कार्य सन्मान पुरस्कार प्रदान
पुणे : आज इंटरनेट आणि बदलत्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपली कुटुंब व्यवस्था जाणीवपूर्वक मोडकळीस आणली जात...
कृपया खालील मजकूरास योग्य प्रसिद्धी द्यावी ही विनंती 🙏🤝
नाटक, लावणी, गाण्यांनी उद्यापासून रंगणार “कोथरूड नवरात्र महोत्सव” – संदीप खर्डेकर व विशाल भेलके यांची...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरचेबुधवारी (ता. २४) शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार...
सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना
श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे आयोजित ‘सार्वजनिक नवरात्रोत्सव’ ; धार्मिक विधींसह मान्यवरांची उपस्थिती पुणे : सारसबागेसमोरील...
केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचे विश्वस्त, त्रावणकोर राजघराण्याचे युवराज आदित्य वर्मा यांनी घेतले ‘दगडूशेठ’ चे दर्शनकेरळी वाद्य चेंदा मेलम आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत ; ट्रस्टच्या वतीने यथोचित सन्मान
पुणे : केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचे विश्वस्त आणि त्रावणकोर राजघराण्याचे युवराज आदित्य वर्मा यांनी...
