February 15, 2026

Year: 2025

** श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग च्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवात मंदिरासमोर ‘वंदन शिवरायांना’ हा जिवंत देखावा सादर करण्यात आला. शिवशंभूशाहीर श्रीमंत महेंद्र वसंतराव महाडिक व सहकाऱ्यांनी सादरीकरण केले. शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सादर झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा हा जिवंत देखावा पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

भारतीय संस्कृतीत स्त्रीला प्रथम स्थान- ना. चंद्रकांतदादा पाटील

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून कोथरुड मधील ३००० पेक्षा जास्त कन्यांचे पूजन भारतीय संस्कृतीत स्त्रीला प्रथम...

दोन पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या ” समजपत्राबाबत “….मा. महोदय,

मा. अमितेशकुमार,पोलीस आयुक्त, पुणमाझ्या इ मेल वर मला दोन मेल प्राप्त झाल्या. मला मी केलेल्या...

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते आदिशक्ती माता सच्चीयाय देवीची आरती संपन्न

पुणे : पुण्यनगरीच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत या वर्षी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त...

नवरात्रोत्सवाचं औचित्य साधत जेएसबी प्रोडक्शन प्रस्तुत “अंबाबाई” गाणं प्रदर्शित, गाण्यातून दिला सामाजिक संदेश

दिग्दर्शक विकी वाघने “अंबाबाई” गाण्यामार्फत मांडली वारसा जपणाऱ्या लोककलावंतांची व्यथा, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा अवधूत...

मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले उद्या 25 सप्टेंबर रोजी पुरग्रस्त भागाची पाहणी करणार मुंबई दि.24- रिपब्लिकन पक्षाचे...

जगाचे पालनपोषण करते ती मातृदेवताडॉ. गो.बं. देगलूरकर ; श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे आयोजित ‘सार्वजनिक नवरात्रोत्सवात’ जागर विश्वजननीचा पुस्तक प्रकाशन आणि लेखिका व कवयित्री सन्मान सोहळा

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग च्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवात मंदिरासमोर ‘रक्तबीज राक्षसाचा वध’ हा जिवंत देखावा सादर करण्यात आला. शुभम सोनार, राकेश रामनकाटे व सहकाऱ्यांनी सादरीकरण केले. जिवंत देखावा पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर एमआयटी डब्ल्यूपीयूत“पंढरीचा राजा पंढरीनाथ, विश्व माऊली विश्वनाथ” कार्यक्रमाचे सादरीकरणविद्यार्थ्यांनी सादर केली भक्ती गीते व ९ रसांवर आधारित नृत्य

आज दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र ऑलिम्पिक

असोसिएशनचे सचिव श्री. नामदेव शिरगावकर यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार श्री.रामदास...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी