February 15, 2026

Year: 2025

राष्ट्रपिता म.गांधी व भारतरत्न लालबहाद्दू शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने एमआयटीत‘स्मरण महामानवांचे’ अभिवादन सोहळा २ ऑक्टोबर रोजी

पुणे २९ सप्टेंबरः सत्य, अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक, महान शांतिदूत आणिमानवतेचे पूजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी व...

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात नवरात्रोत्सवश्री तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना ; दररोज विविध कार्यक्रम

पुणे : बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात नवरात्रोसव निमित्त श्री तुळजाभवानी मातेची...

लोककथा नाट्य स्पर्धेतून उलगडल्या पौराणिक कथाश्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे आयोजन ; विश्वकर्मा विद्यालय मराठी माध्यमिकने पटकाविला प्रथम क्रमांक

पुणे : भारतीय संस्कृतीमध्ये पौराणिक कथांचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्या कथांमधील एकलव्याची गुरुभक्ती… गोरा कुंभाराची...

सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांना समर्थ गौरव पुरस्कारसमर्थ प्रतिष्ठानचा २६ वा वर्धापन दिन सोहळा : चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ यांची उपस्थिती

पुणे : समर्थ प्रतिष्ठानच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त समर्थ गौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांना...

मुक्ता बर्वे, प्रसाद कुलकर्णी यांना यंदाचा युवा कलाकार व युवा उद्योजक पुरस्कारयाज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) वर्धापन दिन सोहळा ; माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, खासदार प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती

श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे नवरात्रोत्सवात रक्तदान शिबीरमंदिरात येणाऱ्या भाविकांनी केले रक्तदान

पुणे : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे नवरात्रोत्सवात मंदिराच्या शेजारील बाजूस एकदिवसीय रक्तदान शिबीर आयोजित करण्यात...

रंग रेषांमधून उमटल्या विविध छटाश्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे भव्य चित्रकला स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन

पुणे : नवरात्रोत्सवानिमित्त श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामधील...

ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात नवरात्रीनिमित्त ‘खेळ टिपरीचा’श्री गणेशाची पितांबर नेसवून सालंकृत पोशाख पूजा ; नवरात्रात विनायकी चतुर्थीला टिपऱ्या खेळण्याची परंपरा

आम्हाला सर्व सुविधांसह एकात्मिक विकास हवा! लोकमान्यनगर पुनर्विकासाबाबत रहिवासी संघाची भूमिका

पुणे (दि २५) : शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या लोकमान्य नगरच्या पुनर्विकासाचा मुद्दा सध्या कळीचा बनला...

-:- श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग च्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवात करवीरपीठाचे शंकराचार्य जगदगुरु विद्या नृसिंह भारती महाराज यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी देवीची आरती करण्यात आली. यावेळी मंदिरातर्फे ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांनी यांचा यशोचित सन्मान व स्वागत केले.

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी