February 15, 2026

Year: 2025

-महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना भव्य ४० बाय ८० फूट चित्रांद्वारे मानवंदनाजाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट, न-हे तर्फे आयोजन ; तब्बल २०० विद्यार्थ्यांचा सहभाग

श्री महालक्ष्मी देवीला १६ किलो सोन्याची साडी

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग सार्वजनिक नवरात्र उत्सव ; विजयादशमीला प्रतिकात्मक रावणदहन कार्यक्रम पुणे : श्री...

महिला उद्योजिकांची भूमिका ही समाज उभारणीत महत्त्वाचीउद्योजक इंद्रनील चितळे ; श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे महिला उद्योजिकांचा सन्मान सोहळा

भारतीय संविधानाने प्रत्येकाला स्वाभिमान शिकवीला -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई / दुबई दि.1- भारतीय संविधानाने प्रत्येकाला स्वाभिमान शिकवीला आहे.भारताचे संविधान साकार करण्यात महामानव डॉ.बाबासाहेब...

सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) मध्ये सरस्वती पूजन उत्साहात संपन्न

पुणे, २७ सप्टेंबर २५- सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL), मॉडेल कॉलनी येथे नवरात्री निमित्त...

लावणी कलावंताना लोकाश्रय मिळाला राजाश्रय देखील मिळावा – संदीप खर्डेकर.

“तुमच्यासाठी काय पण” लावणीचे सादरीकरण व कलावंतांचा सत्कार संपन्न. सुशिक्षित समाजाने “लावणी” ह्या लोककले कडे...

लोकप्रिय अभिनेते “प्रशांत दामले” यांचा विक्रमी 13333 वा प्रयोग 16 नोव्हेंबर ला होणार – ना. चंद्रकांतदादा पाटील.

प्रशांत दामले हे “नट” म्हणून आणि “माणूस” म्हणून ही श्रेष्ठ – त्यांचे समाज कार्य उल्लेखनीय...

ग्लोबल एज्युकेशन फेअर ‘ला पुण्यातील विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसादस्टडी स्मार्टच्या मोफत मार्गदर्शनाचा ९०० हून अधिक विद्यार्थ्यांना मिळाला लाभ

पंतप्रधानांच्या आवाहनानुसार पी.आय.बी.एम. तर्फे विशेष ‘स्वच्छता अभियान’ आणि ‘स्वच्छता महोत्सव’ चे आयोजन

दोन दिवसांत विद्यार्थ्यांनी दोन किलोमीटर परिसरातून २० ट्रॅक्टर कचरा केला स्वच्छ पुणे :  पुणे इन्स्टिट्यूट...

पुणे शहराचा आयुक्त म्हणून काम करणे सन्मानजनक: अमितेश कुमार

पुणे : जागतिक शहराचा नावलौकिक असलेले व देशाची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहराचा पोलीस आयुक्त...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी