February 15, 2026

Year: 2025

FOR IMMEDIATE RELEASEGMBF Global Takes MahaBiz 2026 on the Road in Maharashtra – Catalysing Global Business Connections for Indian & Gulf EntrepreneursPune, [7 Nov 2025] — GMBF Global, the premier business-networking platform connecting the Indian State of Maharashtra with global markets, is launching a focused roadshow across Maharashtra ahead of its flagship international event, MahaBiz 2026.The roadshow will introduce the 9th edition of MahaBiz 2026, offer pre-event networking, and enable targeted matchmaking, setting the stage for “Contacts to Contracts” at MahaBiz 2026, scheduled for January 31–February 1, 2026 in Dubai.

महाबिझ २०२६ : पुण्याच्या उद्योजकांसाठी जागतिक संधींचे व्यासपीठपुणे, [दिनांक] — GMBF Global या दुबईस्थित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संस्थेच्या वतीने होणाऱ्या महाबिझ २०२६ या जागतिक व्यावसायिक अधिवेशनाचा पुण्यासाठी विशेष महत्त्वाचा टप्पा म्हणून विचार केला जात आहे. या विशेष पत्रकार परिषदेला ‘गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम’(जी एम बी एफ) ग्लोबल दुबई युएईचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजारेकर*, श्री विवेक कोल्हटकर(महासचिव, जीएमबीएफ ग्लोबल, दुबई), श्री नितिन सास्तकर (आयोजन सचिव, जीएमबीएफ ग्लोबल, दुबई), श्री अशोक सावंत (मीडिया डिरेक्टर – जीएमबीएफ ग्लोबल, दुबई), श्री. दिलीप खेड़ेकर(मीडिया और संचार, जीएमबीएफ ग्लोबल (इंडिया), श्री देवा सोळंकी, श्री. जितेंद्र जोशी इत्यादी मान्यवर या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

पुणे आणि महाबिझ यांचा संबंधपुणे हे महाराष्ट्रातील उद्योग, शिक्षण आणि तंत्रज्ञान यांचे केंद्र असून येथील...

Read MoreRead more about महाबिझ २०२६ : पुण्याच्या उद्योजकांसाठी जागतिक संधींचे व्यासपीठपुणे, [दिनांक] — GMBF Global या दुबईस्थित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संस्थेच्या वतीने होणाऱ्या महाबिझ २०२६ या जागतिक व्यावसायिक अधिवेशनाचा पुण्यासाठी विशेष महत्त्वाचा टप्पा म्हणून विचार केला जात आहे. या विशेष पत्रकार परिषदेला ‘गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम’(जी एम बी एफ) ग्लोबल दुबई युएईचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजारेकर*, श्री विवेक कोल्हटकर(महासचिव, जीएमबीएफ ग्लोबल, दुबई), श्री नितिन सास्तकर (आयोजन सचिव, जीएमबीएफ ग्लोबल, दुबई), श्री अशोक सावंत (मीडिया डिरेक्टर – जीएमबीएफ ग्लोबल, दुबई), श्री. दिलीप खेड़ेकर(मीडिया और संचार, जीएमबीएफ ग्लोबल (इंडिया), श्री देवा सोळंकी, श्री. जितेंद्र जोशी इत्यादी मान्यवर या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

महा-भ्रष्ट युती”त भ्रष्टाचाराची स्पर्धा..!राज्यकर्ते भ्रष्टाचारी झाल्याने, प्रशासनावर नैतिक धाक नाही..!काँग्रेस’ची टीका

पुणे दि ७ नोव्हें –पार्थ अजितदादा पवार यांच्या अमेडा कंपनीस ‘महार वतनाची सु २००० कोटींची...

भारत की प्रो रेसलिंग लीग की 2026 में शानदार वापसी

आईपीएल से प्रेरित होगा मॉडल, देश में कुश्ती क्रांति को मिलेगी नयी दिशा राष्ट्रीय, 6...

व्यावसायिक संगीत कलावंत घडविण्यासाठी विशिष्ट कलाप्रशिक्षणाची गरज : पंडित अजय चक्रवर्ती

पुणे : शालेय वयापासून योग्य प्रयत्न, दिशा आणि प्रशिक्षण मिळाल्यास, आजच्या काळातही उत्तम दर्जाचे व्यावसायिक...

बहुश्रुत माणूस मोलाचा मानून पुलंनी केली परिणामकारक शब्दपेरणीग्लोबल पुलोत्सवात उलगडले ‌‘काळापुढचे पुलं‌’

पुणे : पु. ल. देशपांडे यांच्यावरील परंपरावादाचा आरोप योग्य नाही. पुलं कधीच प्रतिगामी नव्हते. ते...

टिकाऊपणा जपत खाद्यसंस्कृतीत ठसा उमटवला : प्रा. मिलिंद जोशीसाधेपणातही उडुपीकर यांची अन्नब्रह्माची उपासना : प्रा. मिलिंद जोशीमराठमोळ्या चवीला आदरातिथ्याची जोड : प्रा. मिलिंद जोशीन्यू पूना बोर्डिंग हाऊसची शताब्दी : आडकर फौंडेशनतर्फे सुहास उडुपीकर यांचा सन्मान

भक्ती आणि शक्तीचा अनोखा वापर हे आनंदमठ चित्रपटाचे सूत्र : सुलभा तेरणीकर

पुणे : आनंदमठ या कादंबरीचा विषय हा राष्ट्रप्रेमाच्या उद्‌गाराचा असून भक्ती आणि शक्तीचा अनोखा वापर...

पेशवेकालीन श्री लक्ष्मीनारायण मंदिरात रांगोळी व दीपोत्सवत्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री शंकर महाराजांची रांगोळी

पुणे : रविवार पेठेतील श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे पेशवेकालीन कालखंडातील प्राचीन मंदिर असून हंड्या आणि...

वंदे मातरम्’ याविषयावर चारुदत्त आफळे यांचे राष्ट्रीय कीर्तन आज (दि.७)वंदे मातरम् गीताच्या १५०व्या वर्षपूर्ती निमित्त नारद मंदिर संस्था व आफळे अकादमी तर्फे विशेष आयोजन

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी