February 15, 2026

Year: 2025

‘इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट’ पुन्हा पुण्यात परतलापुणे आता जगभरातील पर्यटनाशी जोडणार!आता मिळणार पूर्वीपेक्षा अधिक सुट्ट्यांचे पर्याय!

संविधान दिनानिमित  रंगला ‘संविधान लोककला शाहिरी जलसा’

पुणे : प्रतिनिधी ‘होता भीमराव म्हणून माय तुझ्या बोटाला लागली शाई ..’, ‘फक्त पायदळ सेना...

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

कोथरुडमधील अनेक दिव्यांगांचे सक्षमीकरण सामाजिक काम सर्वसमावेशक आणि अमर्याद असावे- ना. चंद्रकांतदादा पाटील समाजिक काम...

‘सिद्धी साधनेचा’ महाआशीर्वाद

पुणे : सिद्धगुरुवर श्री सिद्धेश्वर ब्रह्मर्षी गुरुदेव हे तब्बल 68 दिवसांच्या महासाधने नंतर आपले दिव्य...

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा कोथरुडकरांना असाही आधार!

असंख्य दिव्यांगांना कृत्रिम अवयव मिळणार! भारत विकास परिषद, फ्यूप्रो, समुत्कर्ष सोशल फाऊंडेशन आणि तार्क फाऊंडेशन,...

व्‍हॅल्‍यू ३६० कम्‍युनिकेशन्‍सला प्रस्‍तावित एसएमई आयपीओसाठी एनएसईकडून तत्वत: मंजूरीव्‍हॅल्‍यू ३६० कम्‍युनिकेशन्‍स लिमिटेडने आज घोषणा केली की, कंपनीला एनएसईच्‍या इमर्ज प्‍लॅटफॉर्मवर (एनएसई इमर्ज) त्‍यांचे इक्विटी शेअर्स सूचीबद्ध करण्‍यासाठी नॅशनल स्‍टॉल एक्‍स्‍चेंज ऑफ इंडिया (एनएसई)कडून तत्‍वत: मंजूरी मिळाली आहे, ज्‍यासाठी कंपनीने सर्व नियामक आवश्‍यकतांची, तसेच आवश्‍यक औपचारिकतांची पूर्तता करणे आवश्‍यक आहे.कंपनीचे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केल्यानंतर मिळालेली ही तत्वतः मंजूरी महत्त्वपूर्ण नियामक टप्पा आहे. ही मंजूरी म्‍हणजे इश्‍यूला पुष्‍टी मिळाल्‍याचा किंवा सादर करण्‍यात आलेल्‍या सिक्‍युरिटीजना मान्‍यता मिळाल्‍याचा अर्थ होत नाही. कंपनीने रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (आरएचपी), प्रॉस्पेक्टस दाखल करणे, तसेच एनएसई व सेबीने (SEBI) निर्धारित केलेल्या सर्व अटी पूर्ण करणे यावर अंतिम मंजूरी अवलंबून असेल.व्‍हॅल्‍यू ३६० कम्‍युनिकेशन्‍स एकीकृत कम्‍युनिकेशन्‍स कंपनी आहे, जी जनसंपर्क, डिजिटल कम्‍युनिकेशन्‍स, सर्जनशील धोरण आणि प्रतिष्‍ठेचे व्‍यवस्‍थापन यांमधील ब्रँड्ससोबत सहयोगाने काम करते. कंपनीच्‍या प्रस्‍तावित लिस्टिंगचा त्‍यांच्‍या समूह कंपन्‍यांमधील क्षमता प्रबळ करण्‍याच्‍या आणि त्‍यांची सेवा परिसंस्‍था विस्‍तारित करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या दीर्घकालीन दृष्टिकोनाला पाठिंबा देण्‍याचा मनसुबा आहे.व्‍हॅल्‍यू ३६० कम्‍युनिकेशन्‍स लिमिटेडचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक कुणाल किशोर म्‍हणाले, ”आम्‍ही एनएसईकडून मिळालेल्‍या तत्‍वत: मंजूरीचे स्‍वागत करतो. हे एकूण नियामक प्रक्रियेमधील प्रक्रियात्‍मक पाऊल आहे आणि आम्‍ही लागू असलेल्‍या मार्गदर्शकतत्त्वांशी बांधील राहत सर्व अनुपालन आवश्‍यकतांची पूर्तता करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे.”कंपनी सेबी व एक्‍स्‍चेंज नियमन अंतर्गत आवश्‍यक असल्‍यानुसार सर्व प्रकटीकरण नियमांचे पालन करेल. पुढील कोणतेही अपडेट योग्‍य वैधानिक माध्‍यमांद्वारे कळवण्‍यात येतील.

अनिवार्य अस्वीकृतीलागू असलेल्या नियामक मार्गदर्शकतत्त्वांना अनुसरून ही घोषणा केली जात आहे. एनएसईने दिलेली तत्वतः मंजूरी...

Read MoreRead more about व्‍हॅल्‍यू ३६० कम्‍युनिकेशन्‍सला प्रस्‍तावित एसएमई आयपीओसाठी एनएसईकडून तत्वत: मंजूरीव्‍हॅल्‍यू ३६० कम्‍युनिकेशन्‍स लिमिटेडने आज घोषणा केली की, कंपनीला एनएसईच्‍या इमर्ज प्‍लॅटफॉर्मवर (एनएसई इमर्ज) त्‍यांचे इक्विटी शेअर्स सूचीबद्ध करण्‍यासाठी नॅशनल स्‍टॉल एक्‍स्‍चेंज ऑफ इंडिया (एनएसई)कडून तत्‍वत: मंजूरी मिळाली आहे, ज्‍यासाठी कंपनीने सर्व नियामक आवश्‍यकतांची, तसेच आवश्‍यक औपचारिकतांची पूर्तता करणे आवश्‍यक आहे.कंपनीचे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केल्यानंतर मिळालेली ही तत्वतः मंजूरी महत्त्वपूर्ण नियामक टप्पा आहे. ही मंजूरी म्‍हणजे इश्‍यूला पुष्‍टी मिळाल्‍याचा किंवा सादर करण्‍यात आलेल्‍या सिक्‍युरिटीजना मान्‍यता मिळाल्‍याचा अर्थ होत नाही. कंपनीने रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (आरएचपी), प्रॉस्पेक्टस दाखल करणे, तसेच एनएसई व सेबीने (SEBI) निर्धारित केलेल्या सर्व अटी पूर्ण करणे यावर अंतिम मंजूरी अवलंबून असेल.व्‍हॅल्‍यू ३६० कम्‍युनिकेशन्‍स एकीकृत कम्‍युनिकेशन्‍स कंपनी आहे, जी जनसंपर्क, डिजिटल कम्‍युनिकेशन्‍स, सर्जनशील धोरण आणि प्रतिष्‍ठेचे व्‍यवस्‍थापन यांमधील ब्रँड्ससोबत सहयोगाने काम करते. कंपनीच्‍या प्रस्‍तावित लिस्टिंगचा त्‍यांच्‍या समूह कंपन्‍यांमधील क्षमता प्रबळ करण्‍याच्‍या आणि त्‍यांची सेवा परिसंस्‍था विस्‍तारित करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या दीर्घकालीन दृष्टिकोनाला पाठिंबा देण्‍याचा मनसुबा आहे.व्‍हॅल्‍यू ३६० कम्‍युनिकेशन्‍स लिमिटेडचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक कुणाल किशोर म्‍हणाले, ”आम्‍ही एनएसईकडून मिळालेल्‍या तत्‍वत: मंजूरीचे स्‍वागत करतो. हे एकूण नियामक प्रक्रियेमधील प्रक्रियात्‍मक पाऊल आहे आणि आम्‍ही लागू असलेल्‍या मार्गदर्शकतत्त्वांशी बांधील राहत सर्व अनुपालन आवश्‍यकतांची पूर्तता करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे.”कंपनी सेबी व एक्‍स्‍चेंज नियमन अंतर्गत आवश्‍यक असल्‍यानुसार सर्व प्रकटीकरण नियमांचे पालन करेल. पुढील कोणतेही अपडेट योग्‍य वैधानिक माध्‍यमांद्वारे कळवण्‍यात येतील.

कायनेटिक DX इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिलिव्हरीचा शुभारंभ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीपासून

पुणे, महाराष्ट्र, 20 नोव्हेंबर 2025: सुप्रसिद्ध कायनेटिक समूहाची इलेक्ट्रिक वाहनांची शाखा कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्सने...

संविधान दिनानिमित्त रंगणार ‘संविधान लोककला शाहिरी जलसा ‘

पुणे : प्रतिनिधी भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत शहरात “माझे संविधान – माझा अभिमान” या...

११ हजार पणत्यांनी उजळले लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरश्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दीपोत्सवाचे आयोजन ; पुणेकरांच्या डोळ्यांचे फिटले पारणे

पुणे : विविधरंगी फुलांची रंगावली आणि हजारो पणत्यांच्या प्रकाशात बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा...

युद्धातील परमवीर चक्र विजेते कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी घेतले ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन

पुणे : कारगिल युद्धात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल सर्वोच्च अशा परमवीर चक्र सन्मानाने गौरविण्यात आलेले कॅप्टन...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी